Surprise Me!

रात्री फुलणारी ही सुगंधी फुले तुमच्या बागेत नक्की लावा! | Night Blooming Flowers | Gardening Tips

2026-08-01 2 Dailymotion

मैत्रिणींनो, आपल्या बागेत दिवसा अनेक फुले फुलतात, पण रात्रीच्या शांततेत उमलणाऱ्या फुलांची जादू काही वेगळीच असते. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा ५ फुलांबद्दल सांगणार आहोत जी फक्त रात्री फुलतात आणि त्यांचा सुगंध संपूर्ण परिसर दरवळवून सोडतो.

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: १. ब्रह्मकमळ (Brahma Kamal) - त्याचे महत्त्व आणि लागवड. २. रातराणी (Night Blooming Jasmine) - तीव्र सुवासासाठी प्रसिद्ध. ३. पारिजात (Parijat) - अत्यंत नाजूक आणि सुगंधी फूल. ४. निशिगंध (Tuberose) - मन प्रसन्न करणारा सुगंध. ५. मून फ्लॉवर (Moonflower) - वेलीवर येणारे पांढरे शुभ्र फूल.

यासोबतच या फुलांची योग्य निगा कशी राखायची, खत कोणते द्यायचे आणि सूर्यप्रकाशाचे नियोजन कसे असावे, याच्या खास टिप्स सुद्धा दिल्या आहेत. तुमची बाग सुगंधित करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

#flowers #brahmakamal #parijat #parijat #moonflower #Tuberose #lokmatsakhi

व्हिडिओ आवडल्यास Like करा, मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि Lokmat Sakhi ला Subscribe करायला विसरू नका!